पितृदोष पूजा


पितृदोष पूजा

trimbakeshwar-pooja
नारायण नागबली ह्या दोन विधी मानवाच्या अपूर्ण इच्छा, कामना पूर्ण करण्याच्या उद्देशाने केल्या जातात. नारायण बलि आणि नागबली हे दोन वेगवेगळे विधी आहेत. नारायण बली चा मुख्य उद्देश पितृदोष निवारण्यासाठी करतात आणि नागबली हा विधीसर्प / साप हत्येचा दोष निवारण्यासाठी करतात.हे दोन्ही विध एकत्र करावे लागतात.

पितृदोष निवारण्यासाठी नारायण नागबली विधी करण्याचे शास्त्रामधे सुचवले आहे. हे विधी जातकाच्या दुर्भाग्य संबंधीदोषांपासून मुक्त करण्यासाठी करतात.

या पध्दतीने शास्त्राला अनुसरुन नारायणबली विधी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेच होतो.


trimbakeshwar-pooja

विशेष सूचना:

  • नारायण नागबली पूजा ३ दिवसांची असते ज्यासाठी विधी करणार्यांना ३ दिवस त्र्यंबकेश्वरला थांबावे लागते.
  • मुहूर्ताच्या १ दिवस अगोदर त्र्यंबकेश्वरला पोहोचावे लागते.
  • कृपया येताना आपल्याबरोबर सफेद कपडे, धोतर, रुमाल(नॅपकिन), आणि आपल्या पत्नीसाठी साडी, ब्लाउज आणावेत.(त्याचा रंग हिरवा किंवा काळा नसावा)
  • पूजा करण्यासाठी एक १.२५ ग्रॅम सोन्याचा नाग आनावा.
  • विधी करण्याच्या ४ दिवस अगोदर आम्हाला फोन करून कळवावे.अधिक माहितीसाठी संपर्क करा

श्री. पदमाकर बी. पिंगळे

+(91)-9922144835
+(91)-9323548982
+(91)-9322831290

ईमेल: contact@trimbakeshwarkalsarppooja.comCopyright ©2020 Trimbakeshwarkalsarppooja.com | Website developed by Nasik Services.Com